Breadcrumb

Bala Bhaiya's SPECIAL TCS/IBPS Pattern VOCAB BOOK

Bala Bhaiya's SPECIAL TCS/IBPS Pattern VOCAB BOOK

Author : Balaji Pawar

(0 Reviews)
  • ISBN : 9789364684460
  • Pages : 512
  • Binding : Paperback
  • Language : Marathi
  • Imprint : S Chand Publishing
  • © year : 2025
  • Size : 8”x10.5”

Price : 599.00 479.20

ही पुस्तक स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. रूट-वर्ड्स च्या पद्धतीने इंग्रजी शब्दांचे अर्थ समजावून दिले आहेत, ज्यामुळे शब्द शिकणे आणि लक्षात ठेवणे सोपे होते. या पुस्तकामध्ये 10,000+ शब्दांची सूची दिली आहे, ज्यात प्रत्येक घटकावर सराव प्रश्न देखील आहेत. तसेच, डायग्राम्स आणि फ्लोचार्ट्स चा वापर करून कॉन्सेप्ट्स स्पष्ट केले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकताना अधिक सुस्पष्टता मिळते. महाराष्ट्रातील पहिलं पुस्तक जे या पद्धतीने तयार केले गेले आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाचे मराठीत स्पष्टीकरण दिले आहे, ज्यामुळे मराठी मीडियम विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आणखी उपयुक्त ठरते. हे पुस्तक MPSC, UPSC, SSC, Bank PO, TCS, IBPS आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्यामुळे तयारी अधिक प्रभावी आणि सुलभ होईल.

  • सर्व Govt- Exam साठी उपयुक्त
  • Root-words च्या माध्यमातून सर्व English शब्दांची उकल
  • Diagram व Flowchart चा वापर करून बनवलेले महाराष्ट्रातील पहिलं पुस्तक
  • सरळसेवा ते केंद्रीय परिक्षांमधील 10000+ शब्दांचा समावेश
  • प्रत्येक घटकांवर सराव प्रश्न संच
  • सर्व इंग्लिश words चे मराठीत स्पष्टीकरण

  1. Root Words
  2. One Word Substitution
  3. Idioms and Phrases
  4. Paronyms or Pairs of Words
  5. Phrasal Verbs
  6. Misspelled Words Questions
  7. Proverbs with Marathi & English Meanings
  8. Collective Nouns
  9. Words Often Mistaken for One Another (Brain Teasers)
  10. Synonyms & Antonyms
  11. Fixed Prepositions
  12. The Hindu Vocab
  13. Practice Question Papers

MPSC/UPSC, STI-PSI, ASO, SSC CGL, CHSL, Bank PO/Clerk, NDA, TCS, IBPS Exams

Be the first one to review

Submit Your Review

Your email address will not be published.

Your rating for this book :

Sign Up for Newsletter